¡Sorpréndeme!

अनिवासित भारतीय दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने तोडला १०० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

दक्षिण आफ्रिकेच्या टीम कडून खेळणाऱ्या स्पिनर केशव महाराजने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.आपल्या स्पिन बॉलिंग आणि बॅटिंगमुळे त्याने आपली एक वेगळी ओळख तसेच टीममध्ये जागा निर्माण केली आहे.दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेत ३३५ रन्स बनवले. त्यानंतर टीम इंडिया मैदानात बॅटिंग साठी उतरली आणि त्यांच्यासमोर फास्ट बॉलर वेर्नोन फिलेंडर किंवा रबाडा नव्हता तर होता केशव महाराज.दक्षिण आफ्रिकेने आपल्या गेल्या १०० वर्षांत असं पहिल्यांदाच केलं की, इनिंगची पहिली ओव्हर फास्ट बॉलरने नाही तर स्पिनरने केली. केशव महाराज याने सेंच्युरियन मैदानात आपल्या पहिल्या इनिंगची पहिली ओव्हर टाकली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews